Ferfar #31242 · तारखेडा
अमरावती, अमरावती · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 20/40/ब
- Talathi
- दिनेश अंबादास वानखडे
- First seen
- 37h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि अमरावती मर्चंट को.ऑप. बँक लि. अमरावती, शाखा- गाडगे नगर, अमरावती
गहाणखत लिहुन देणार : शफिक इकबाल दानेश मो. शब्बिर रा. तारखेडा यांनी दुय्यम निबंधक अमरावती 3 यांचेकडील दस्त क्रमांक 6911-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 20/40/ब क्षेत्र 1.3476 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शफिक इकबाल दानेश मो. शब्बिर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.