सातबारा Watch

← तारखेडा भाग 2

Ferfar #30571 · तारखेडा भाग 2

अमरावती, अमरावती · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
41/47/1, 41/47/2
Talathi
ईक्बाल अहमद शेख
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : रा मा क्र एम आर सी-८१/तारखेडा भाग-२/६७८/२०२५-२६ दि 20.०३.२०२६ आदेश दिनांक : 21/10/2026 मा तहसीलदार साहेब यांचे दिनांक 20.०३.२०२६ रोजिचा प्लॉट विभाजनाचा आदेश रा मा क्र एम आर सी-८१/तारखेडा भाग-२/६७८/२०२५-२६ नुसार प्लॉट सामाईक मध्ये तयार झाले होते परंतु दिनांक २१.१०.२०२६ रोजीचा सुधारित आदेशानुसार प्रल्हाद हनुमंतराव भुयार यांना सर्वे न 41 मधील प्लॉट न 47/१ व मनीष प्रल्हादराव भुयार यांना सर्वे न 41 मधील प्लॉट न 47/२ असा देण्यात आला.