सातबारा Watch

← नवसारी

Ferfar #37378 · नवसारी

अमरावती, अमरावती · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
32/1/ई/3, 32/1/ई/8/ब
Talathi
रुपेश रामेश्‍वर फाटक
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026, लिहुन देणार:- सुधा अशोक मंत्री ,अशोक चून्नीलाल मंत्री , यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 32/1/ई/3 खाता क्रमांक :- 2091631या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी लिहुन घेणार:- कविता पुनीतजी काबरा लग्नापुर्वीचे नांव कविता अशोक मंत्री (खाता क्रमांक :- नवीन खाते) लिहुन देणार:- सुधा अशोक मंत्री ,अशोक चुन्नीलाल मंत्री , यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 32/1/ई/8/ब खाता क्रमांक :- 2099394या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी लिहुन घेणार:- कविता पुनीतजी काबरा लग्नापुर्वीचे नांव कविता अशोक मंत्री (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क अमरावती 1 यांचे कडील बक्षीसपत्र दस्‍त क्र 7841 दिनांक 29/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.