Ferfar #37471 · नवसारी
अमरावती, अमरावती · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 49/3/44/अ
- Talathi
- रुपेश रामेश्वर फाटक
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र , अमरावती 1
लिहून देणार : पल्लवी रमेश सातपुते रा. नवसारी यांनी दुय्यम निबंधक अमरावती 1 यांचेकडील दस्त क्रमांक 2536 दिनांक 06/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6390000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 49/3/44/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक ap-26 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6390000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.