Ferfar #37477 · नवसारी
अमरावती, अमरावती · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 24/1/58
- Talathi
- रुपेश रामेश्वर फाटक
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : डॉ पंजाबराव देशमुख अर्बन को ऑप बँक लि अमरावती
गहाणखत लिहुन देणार : निलेश गजाननराव रिठे रा. नवसारी यांनी दुय्यम निबंधक अमरावती 3 यांचेकडील दस्त क्रमांक 7069-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 24/1/58 क्षेत्र 2.2502 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निलेश गजाननराव रिठे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.