सातबारा Watch

← नवसारी

Ferfar #37495 · नवसारी

अमरावती, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
18/3/अ/56
Talathi
रुपेश रामेश्‍वर फाटक
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन कॉ-ऑपेराटीव्ह बँक शाखा दर्यापूर लिहून घेणार : मिनल किशोर कावडकर यांनी सर्व्हे क्रमांक : 18/3/अ/56 तपशिल : प्रमाणे मिनल किशोर कावडकर यानी डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन कॉ-ऑपेराटीव्ह बँक शाखा दर्यापूर यांच्या कडुन रक्कम रुपये 2250000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 33225 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन कॉ-ऑपेराटीव्ह बँक शाखा दर्यापूर चे जावक क्र.४६/PDUCB/DPR/95/2026/27 दि.२३/१०/२०२६ रिलीज डीड दस्त क्र.७०६६ दि.२१/१०/२०२६ दुय्यम निबंधक अमरावतीशहर ३.बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.