Ferfar #37501 · नवसारी
अमरावती, अमरावती · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 49/2/32/सी
- Talathi
- रुपेश रामेश्वर फाटक
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा खापर्डे बगीचा अमरावती
लिहुन देणार : सचिन गुणवंतराव भाकरे रा. नवसारी यांनी दिनांक 24/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 49/2/32/सी क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन गुणवंतराव भाकरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ९२९ दिनांक 24/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.ई हक्क वरून.