सातबारा Watch

← नवसारी

Ferfar #37517 · नवसारी

अमरावती, अमरावती · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
18/1/14/A
Talathi
रुपेश रामेश्‍वर फाटक
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र शासन पोलीस खाते अमरावती गहाणखत लिहुन देणार : योगेश सुखदेवराव इंगळे ,स्वप्ना योगेश इंगळे रा. नवसारी यांनी दुय्यम निबंधक अमरावती 2 यांचेकडील दस्त क्रमांक 8778-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 18/1/14/A क्षेत्र 1.3320 वर बोजा दाखल करणेबाबत श्री योगेश सुखदेवराव इंगळे ,स्वप्ना योगेश इंगळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.