सातबारा Watch

← निंभोरा खुर्द

Ferfar #27383 · निंभोरा खुर्द

अमरावती, अमरावती · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-04
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
14/4/146/A
Talathi
स्मिता अनंत लोखंडे
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 04/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 04/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : अभिनव अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि अमरावती तर्फे श्रीनिवास प्रभाकर नागपुरे गहाणखत लिहुन देणार : सिमा गजाननराव अंबुलकर रा. निंभोरा खुर्द यांनी दुय्यम निबंधक अमरावती 3 यांचेकडील दस्त क्रमांक 6722-2026 दिनांक 04/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 14/4/146/A क्षेत्र 0.4890 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सिमा गजाननराव अंबुलकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.