सातबारा Watch

← निंभोरा खुर्द

Ferfar #27392 · निंभोरा खुर्द

अमरावती, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
60/अ/15
Talathi
स्मिता अनंत लोखंडे
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 लिहून देणार : श्री. छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को ओप बँक ली बीड शाखा अमरावती लिहून घेणार : महेश विनायकराव गाडगे यांनी सर्व्हे क्रमांक : 60/अ/15 तपशिल : श्री छत्रपती राजर्षी शाहु अर्बन को-ऑप. बँक लि.,बीड मुख्य कार्यालय जनाधार भवन जालना रोड, बीड शाखा- अमरावती.12000000/- रुपयास गहाण. नों.क्र.4218/2018 दि.19.12.2018. दिनांक- 4.8.2019. (महेश वि.गाडगे, राहुल रा. कावरे) - 19880 प्रमाणे महेश विनायकराव गाडगे ,राहुल रामकृष्‍ण कावरे यानी छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को ऑप बॅक लि अमरावती यांच्या कडुन रक्कम रुपये 2400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 21068 दिनांक 21/10/2021 रोजी श्री. छत्रपती राजर्षी शाहु अर्बन को.ऑप.बँक लि.,बीड चा राहुल रामकृष्‍ण कावरे यांच्या नावे र.रु.10000000/- कर्ज. - 22201 महेश गाडगे व राहुल कावरे यांचे नावे श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराज अर्बन को ओप. बँक ली.बीड शाखा अमरावती चा पूर्वीचा २२०००००० व वाढीव २००००००० असा एकूण ४२०००००० रु चा बोजा दि. 14/०७/२०२६ - 27291 महेश गाडगे व राहुल कावरे यांचे कडे श्री छत्रपती राजर्षि शाहू महाराज अर्बन को.ऑफ. बँक ली. बीड शाखा अमरावती चा पूर्वीचा 22000000 रु व वाढीव 20000000 रु असा एकूण 42000000 रु चा बोजा दी 19-12-2024 - 25542 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.