Ferfar #27413 · निंभोरा खुर्द
अमरावती, अमरावती · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 13/4/1
- Talathi
- स्मिता अनंत लोखंडे
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : रा.मा.क्र.आर.टी.एस.-59/निंभोरा खुर्द ३७/२०२५-२६ दि. ०३/०७/२०२६
आदेश दिनांक : 03/07/2026
मा. उपविभागीय अधिकारी अमरावती यांचे कडील आदेश क्र. रा.मा.क्र.आर.टी.एस.-59/निंभोरा खुर्द ३७/२०२५-२६ दि. ०३/०७/२०२६ नुसार मौजा निंभोरा खुर्द स.न. 13/4 मधील प्लॉट न. 1 मधील फेरफार क्र. २०४८९ दि. २३/०५/२०२० मध्ये सतीश विनायक देऊळकर यांचे नाव वारस म्हणून सलग्न करण्यात येत आहे.