Ferfar #27441 · निंभोरा खुर्द
अमरावती, अमरावती · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 14/3/60/बी
- Talathi
- स्मिता अनंत लोखंडे
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहून घेणार : हिरो हाउसिंग फायनान्स , अमरावती 2
लिहून देणार : संगीता राजेश्वर बोबडे रा. निंभोरा खुर्द यांनी दुय्यम निबंधक अमरावती 2 यांचेकडील दस्त क्रमांक 531 दिनांक 03/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1274300/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 14/3/60/बी वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक हिरो हाउसिंग फायनान्स यांचेकडील पत्र क्रमांक 00 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1274300/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.