Ferfar #37635 · पेठ अमरावती
अमरावती, अमरावती · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 106/1/अ
- Talathi
- रामकृष्ण उत्तमराव इंगळे
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
अर्जदार :- अध्यक्ष श्री नरहरी माळवी सोनार संघ अमरावती राजेश अनासाने रा. अमरावती यांनी अर्ज व सह धर्मदाय आयुक्त, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय अमरावती यांचा बदल अहवाल क्र.954/कलम-22/2025 दि. 09/06/2026 रोजीच्या बदल आदेशाची प्रत देऊन कळविले आहे कि, मौजे पेठ अमरावती येथील सर्वे क्रमांक 106/1/अ मधील क्षेत्र 0.9800 ची.मी. यावर नरहरी माळवी सोनार संघ अम.र.नं.एफ 2127 तर्फे सचिव अरुण देविदास मांडळे असे नाव असून सह धर्मदाय आयुक्त, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय अमरावती यांचा बदल अहवाल क्र.954/कलम-22/2025 दि. 09/06/2026 रोजीच्या बदल आदेशानुसार श्री. नरहरी माळवी सोनार संघ अम र.न.एफ 2127 तर्फे अध्यक्ष श्री राजेश मनोहरराव अनासाने या या नावाची नोंद फेरफार रजिस्टर ला घेतली, नोंद पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.