Ferfar #37638 · पेठ अमरावती
अमरावती, अमरावती · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 32/2/33/1/60
- Talathi
- रामकृष्ण उत्तमराव इंगळे
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया
गहाणखत लिहुन देणार : गजानन मोतीरामजी खडेकार रा. पेठ अमरावती यांनी दुय्यम निबंधक भातकुली यांचेकडील दस्त क्रमांक 2154-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 32/2/33/1/60 क्षेत्र 1.3011 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गजानन मोतीरामजी खडेकार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.