सातबारा Watch

← पेठ अमरावती

Ferfar #37656 · पेठ अमरावती

अमरावती, अमरावती · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
81/2/21/ब
Talathi
रामकृष्‍ण उत्‍तमराव इंगळे
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : वर्धा नागरी सहकारी अधिकोष (बँक) वर्धा को ऑप बँक लि शाखा पोटे पाटील इंजिनीअरिंग कॉलेज रोड अमरावती तर्फे गिरीश महेश इंगळे गहाणखत लिहुन देणार : प्रविण विनायक परिमल रा. पेठ अमरावती यांनी दुय्यम निबंधक अमरावती 2 यांचेकडील दस्त क्रमांक 8618-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 81/2/21/ब क्षेत्र 1.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रविण विनायक परिमल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.