Ferfar #37657 · पेठ अमरावती
अमरावती, अमरावती · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 60/2/अ/1/9
- Talathi
- रामकृष्ण उत्तमराव इंगळे
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मे श्रीराम फायनांस लिमिटेड अमरावती तर्फे अधिकृत अधिकारी वैभव सुधाकरराव गावफळे
गहाणखत लिहुन देणार : शाम रामहरी फुले रा. पेठ अमरावती यांनी दुय्यम निबंधक अमरावती 2 यांचेकडील दस्त क्रमांक 8647-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 60/2/अ/1/9 क्षेत्र 1.5408 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शाम रामहरी फुले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.