Ferfar #39505 · बडनेरा भाग 3
अमरावती, अमरावती · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 311/71/बी
- Talathi
- सुरज काशीनाथराव रताळे
- First seen
- 38h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा आर्वी तर्फे मॅनेजर स्नेहल पदमाकर हेरोडे
गहाणखत लिहुन देणार : जया विजय तायडे रा. बडनेरा भाग 3 यांनी दुय्यम निबंधक अमरावती 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8207-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2660000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 311/71/बी क्षेत्र 2.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जया विजय तायडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2660000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.