Ferfar #39526 · बडनेरा भाग 3
अमरावती, अमरावती · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : जिजाऊ कमर्शियल को-ऑप. बँक, लि. अमरावती
गहाणखत लिहुन देणार : नितीन अजाबराव वानखडे रा. बडनेरा भाग 3 यांनी दुय्यम निबंधक अमरावती 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8563-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 320/2/25, 320/2/26 क्षेत्र 1.1152 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नितीन अजाबराव वानखडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.