सातबारा Watch

← बेनोडा

Ferfar #33675 · बेनोडा

अमरावती, अमरावती · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
40/3/2/ब
Talathi
निलेश बबनराव क्षिरसागर
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा रुख्मीनी नगर अमरावती गहाणखत लिहुन देणार : श्रीकांत भाऊराव बनसोड रा. बेनोडा यांनी दुय्यम निबंधक अमरावती 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8173-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3141000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 40/3/2/ब क्षेत्र 1.5328 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रीकांत भाऊराव बनसोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3141000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.