Ferfar #33709 · बेनोडा
अमरावती, अमरावती · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 20/1/ड/12
- Talathi
- निलेश बबनराव क्षिरसागर
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामिण बॅक शाखा मोती नगर अमरावती
गहाणखत लिहुन देणार : राहुल देविदास खेडकर रा. बेनोडा यांनी दुय्यम निबंधक अमरावती 3 यांचेकडील दस्त क्रमांक 7272-2026 दिनांक 31/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 20/1/ड/12 क्षेत्र 0.8261 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राहुल देविदास खेडकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.