Ferfar #62590 · रहाटगाव भाग १
अमरावती, अमरावती · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र शासन विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था अमरावती
गहाणखत लिहुन देणार : दिपाली बाबुराव भिसे रा. रहाटगाव भाग १ यांनी दुय्यम निबंधक अमरावती 1 यांचेकडील दस्त क्रमांक 7972-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2490000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 52/1,2अ,3/53,2/55,4,5/56,1,4,5/57,3,4/58पार्ट/365 क्षेत्र 1.2581 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपाली बाबुराव भिसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2490000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.