Ferfar #62597 · रहाटगाव भाग १
अमरावती, अमरावती · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 81/1
- Talathi
- भुषण विजयराव डहाके
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : डॉ पंजाबराव देशमुख अर्बन को-ऑप बँक लि शाखा गणेश कॉलनी अमरावती
गहाणखत लिहुन देणार : वऱ्हेकर स्टोन क्रेशर रहाटगाव अमरावती तर्फे रमेश संपतराव वऱ्हेकर रा. रहाटगाव भाग १ यांनी दुय्यम निबंधक अमरावती 3 यांचेकडील दस्त क्रमांक 6871-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 81/1 क्षेत्र 0.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वऱ्हेकर स्टोन क्रेशर रहाटगाव अमरावती तर्फे रमेश संपतराव वऱ्हेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.