Ferfar #63177 · रहाटगाव भाग 2
अमरावती, अमरावती · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 166/2/15/ए
- Talathi
- भाग्यश्री अरुणराव वानखडे
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र, मुख्य शाखा अमरावती
लिहून घेणार : शिवदत्त मच्छिंद्र ढवळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 166/2/15/ए तपशिल : प्रमाणे शिवदत्त मच्छिंद्र ढवळे यानी नवीन सुभेदार नागरी सहकारी पत संस्था मर्यादित नागपूर शाखा अमरावती तर्फे अनिल देवराव गोरडे यांच्या कडुन रक्कम रुपये 3000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 45770
प्रमाणे शिवदत्त मच्छिंद्र ढवळे यानी बँक ऑफ महाराष्ट्र, मुख्य शाखा अमरावती यांच्या कडुन रक्कम रुपये 3760000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 49451
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक सोसायटी यांचेकडील पत्र जावक क्र. AI 38/AR/JAWAHAR ROAD/CHARGE/2026-27 DATE 21.09.2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.तसेच प्रमाणे शिवदत्त मच्छिंद्र ढवळे यानी नवीन सुभेदार नागरी सहकारी पत संस्था मर्यादित नागपूर शाखा अमरावती तर्फे अनिल देवराव गोरडे यांच्या कडुन रक्कम रुपये 3000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले होते त्यावरील बोजा कमी करण्याचे पत्र क्र. दि.10.03.2022 शाखा व्यवस्थापक नवीन सुभेदार नागरी सहकारी पत संस्था मर्यादित नागपूर ,चे पत्र तसेच रिकनव्हेस दस्त सह दुय्यांम निबंधक कार्यालय 2 कडील दस्त क्र 1032/2022 दि.16.03.2022शाखा व्यवस्थापक नवीन सुभेदार नागरी सहकारी पत संस्था मर्यादित नागपूर तर्फे काजळ राजेंद्र गुप्ता यांनी करून दिलेले दस्ताच्या आधारे शाखावरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.