Ferfar #63195 · रहाटगाव भाग 2
अमरावती, अमरावती · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 173/13/अ
- Talathi
- भाग्यश्री अरुणराव वानखडे
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, मुख्य शाखा जवाहर रोड अमरावती
लिहुन देणार : निखील सुधाकरराव पिंपळे रा. रहाटगाव भाग 2 यांनी दिनांक 26/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 7960000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 173/13/अ क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निखील सुधाकरराव पिंपळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 21 दिनांक 26/12/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7960000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.