सातबारा Watch

← रहाटगाव भाग 2

Ferfar #63200 · रहाटगाव भाग 2

अमरावती, अमरावती · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
Certified
—
Gat / Survey
182/2
Talathi
भाग्यश्री अरुणराव वानखडे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : रा. मा. क्र. एम. आर. सी.-81/रहाटगाव भाग 2 -127/2025-26 आदेश दिनांक : 24/07/2026 मा. उपविभागीय अधिकारी अमरावती यांचे कार्यालय अमरावती यांचे एक रकमी रूपांतरण अधिमुल्य आकारणी आदेश क्रमांक रा. मा. क्र. एम.आर.सी .81 रहाटगाव भाग 2 -127/2025-26 दिनांक 24/07/2026 नुसार सर्वे क्रमांक 182/2 मधील ओंकार बारकू मेश्राम यांचे एकूण क्षेत्र 0.74 हेक्टर आर पैकी 0.26.10 हेक्टर आर व आशिष लक्ष्मण जुनघरे यांचे क्षेत्र 0.11.60 हेक्टर आर असे एकूण क्षेत्र 0.37.70 हेक्टर आर जमीन अकृषक करण्यात आली. नोंद सर्वे क्र.182/2/ला केली असे.