सातबारा Watch

← रहाटगाव भाग 2

Ferfar #63202 · रहाटगाव भाग 2

अमरावती, अमरावती · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
126/1/13/ए, 126/1/13/बी
Talathi
भाग्यश्री अरुणराव वानखडे
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बॅक ऑफ महराष्ट्र शाखा रुख्मीणी नगर अमरावती तर्फे मॅनेजर विलास सुधाकरराव खंडारे गहाणखत लिहुन देणार : मनीषा अशोक गायकवाड रा. रहाटगाव भाग 2 यांनी दुय्यम निबंधक अमरावती 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8187-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2494000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 126/1/13/ए, 126/1/13/बी क्षेत्र 2.0500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनीषा अशोक गायकवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2494000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.