Ferfar #63217 · रहाटगाव भाग 2
अमरावती, अमरावती · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 165/3/14
- Talathi
- भाग्यश्री अरुणराव वानखडे
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया, जयस्तंभ चौक अमरावती
लिहुन देणार : अमोल ज्ञानेश्वरराव चौकडे रा. रहाटगाव भाग 2 यांनी दिनांक 02/12/2022 प्रमाणे रक्कम रुपये 2415000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 165/3/14 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमोल ज्ञानेश्वरराव चौकडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ७५११-२३८ दिनांक 02/12/2022 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2415000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.