सातबारा Watch

← रहाटगाव भाग 2

Ferfar #63224 · रहाटगाव भाग 2

अमरावती, अमरावती · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
92/3/93/1/93/1/अ/37
Talathi
भाग्यश्री अरुणराव वानखडे
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : अभिनंदन अर्बन को ऑप बॅक लि अम शाखा प्रभात चौक अम गहाणखत लिहुन देणार : मनोज नारायणदास गुप्ता रा. रहाटगाव भाग 2 यांनी दुय्यम निबंधक अमरावती 3 यांचेकडील दस्त क्रमांक 7086-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 92/3/93/1/93/1/अ/37 क्षेत्र 2.7000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनोज नारायणदास गुप्ता यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.