Ferfar #63227 · रहाटगाव भाग 2
अमरावती, अमरावती · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 165/1ड/7/बी
- Talathi
- भाग्यश्री अरुणराव वानखडे
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि खामगाव अर्बन को ऑप बॅक ली शाखा इतवारा बाजार अमरावती तर्फे विशाल दिनेश अंबुलकर
गहाणखत लिहुन देणार : कृपालसिंग विजयसिंग पवार रा. रहाटगाव भाग 2 यांनी दुय्यम निबंधक अमरावती 2 यांचेकडील दस्त क्रमांक 8702-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 165/1ड/7/बी क्षेत्र 1.0148 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कृपालसिंग विजयसिंग पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.