Ferfar #63254 · रहाटगाव भाग 2
अमरावती, अमरावती · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 115/2/50
- Talathi
- भाग्यश्री अरुणराव वानखडे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : दि.प्ंजाबराव देशमुख अर्बन बॅक शाखा रुख्मीनी नगर अम
लिहून घेणार : तृप्ती राहुल मेश्राम
यांनी तृप्ती मेश्राम यांनी आपला प्लॉट दि.प्ंजाबराव देशमुख अर्बन बॅक शाखा रुख्मीनी नगर अम हिस ५,००,००० रुपयास गहाण दिला दि. २१/२/१५ - 21752
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र. दि.04.09.2026 तसेच सह दुय्यम निबंधक अमरावती शहर 1 दस्त क्र.7340/2026 दि.7/09/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.