सातबारा Watch

← राजापेठ

Ferfar #30332 · राजापेठ

अमरावती, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
17/3/26
Talathi
पवन गणेश गिरी
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : स्टेट बॅक ऑफ़ इंडीया शाखा राजापेठ अम. लिहून घेणार : सदानंद वसंतराव देशपांडे यांनी स्टेट बॅक ऑफ़ हैद्रबाद शाखा राजापेठ अम.यास १०,३३,५४०/-रु.दि.७/२/०१५ ला गहान दिला नो.घे.दि.१२/३/०१५ - 18083 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.