Ferfar #30334 · राजापेठ
अमरावती, अमरावती · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 11/197
- Talathi
- पवन गणेश गिरी
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : डॉ पंजाबराव देशमुख अर्बन को ऑप बँक लि अमरावती
गहाणखत लिहुन देणार : निलेश उत्तमराव धर्माळे रा. राजापेठ यांनी दुय्यम निबंधक अमरावती 3 यांचेकडील दस्त क्रमांक 7080-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 11/197 क्षेत्र 0.8085 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निलेश उत्तमराव धर्माळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.