सातबारा Watch

← राजापेठ भाग 2

Ferfar #30021 · राजापेठ भाग 2

अमरावती, अमरावती · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
44/26
Talathi
अतुल विनायक पाटिल
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : डॉ पंजाबराव देशमुख अर्बन को ऑप बॅक ली अमरावती शाखा गणेश कॉलनी अमरावती गहाणखत लिहुन देणार : ऋषिकेश प्रकाश काकडे ,तुषार सुरेशराव दैवत रा. राजापेठ भाग 2 यांनी दुय्यम निबंधक अमरावती 2 यांचेकडील दस्त क्रमांक 8760-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 44/26 क्षेत्र 3.4907 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ऋषिकेश प्रकाश काकडे ,तुषार सुरेशराव दैवत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 8000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.