सातबारा Watch

← राजापेठ भाग 2

Ferfar #30024 · राजापेठ भाग 2

अमरावती, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
51/52/2/1/2
Talathi
अतुल विनायक पाटिल
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : आदित्य अनघा मल्टी स्टेट क्रेडीट को-ऑप सोसायटी लि.नागपूर लिहून घेणार : संजीव सुधाकर सराफ यांनी सर्व्हे क्रमांक : 51/52/2/1/2 तपशिल : प्रमाणे संजीव सुधाकर सराफ यानी आदित्य अनघा मल्टीस्टेट क्रेडीट को ऑप सोसायटी लि नागपुर यांच्या कडुन रक्कम रुपये 6000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 27090 दिनांक 26/05/2023 रोजी आदित्य अनघा मल्टीस्टेट क्रेडीट को ऑप सो लीअमरावती चा संजीव सुधाकर सराफ यांच्या नावे र.रु.6000000/- कर्ज. - 27782 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.