सातबारा Watch

← जेवड

Ferfar #27555 · जेवड

अमरावती, अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
44/1/8
Talathi
राहुल विट्ठालराव भिलकर
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : जना स्मॉल फायनान्स बँक लि., अमरावती लिहुन देणार : अक्षय अशोकराव भोरे , आनंद अशोकराव भोरे , लता अशोकराव भोरे रा. जेवड गट नंबर/ सर्वे नंबर 44/1/8 यांनी दुय्यम निबंधक अमरावती 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8424 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 145.22 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अक्षय अशोकराव भोरे ,आनंद अशोकराव भोरे ,लता अशोकराव भोरे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.