Ferfar #34187 · शेगाव भाग 2
अमरावती, अमरावती · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 57/2/7
- Talathi
- निखिल चंद्रशेखर बेलोकर
- First seen
- 34h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन को ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड शाखा शिवाजी नगर अमरावती
गहाणखत लिहुन देणार : दिपक काशिनाथ कोकाटे रा. शेगाव भाग 2 यांनी दुय्यम निबंधक अमरावती 1 यांचेकडील दस्त क्रमांक 7882-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 57/2/7 क्षेत्र 0.2400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपक काशिनाथ कोकाटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.