Ferfar #34209 · शेगाव भाग 2
अमरावती, अमरावती · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 55/68/पैकी
- Talathi
- निखिल चंद्रशेखर बेलोकर
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026
सक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक क्र /७/१२/संग/कावि-१०४/२०२६ दि १४.१०.२०२६ दिनांक 14/10/2026 अन्वये यात नमूद केलेले ७/१२ बंद करण्याचे आदेश झाल्याने सदरचे ७/१२ बंद करून त्यावर हा ७/१२ बद करणेत आला आहे अशी नोंद घेतली.
बंद केलेला स.नं. / गट नं. =55/68/पैकी
या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
मा तहसीलदार साहेब अमरावती यांचे वरील आदेशाने तसेच उपअधीक्षक भूमी अभिलेख अमरावती यांचे पत्र क्र न भू ली/कावि/दुहेरी नोंद/२०२६ दि ०९.१०.२०२६ नुसार महाराष्ट जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १२२ व १२६ अन्वये नगर भूमापन झालेल्या क्षेत्रातील अधिकार अभिलेखाचे मालकी हक्काची दुहेरी नोंद (पी आर कार्ड तयार झाले असल्याने) पद्धतीने मौजा शेगाव भाग 2 येथील बाजूस दाखल केलेले सर्वे न प्लॉट न बंद करण्यात येत आहे.