सातबारा Watch

← वडुरा

Ferfar #367 · वडुरा

अमरावती, अमरावती · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-02
Objection until
2026-10-17
Certified
—
Gat / Survey
80
Talathi
सुरज सुधाकर ढोक
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/10/2026 लिहुन घेणार : सेवा सहकारी संस्था वडगाव माहोरे , वडगाव माहोरे ता.जि.अमरावती लिहुन देणार : राजु सदाशिव गुंजरकर रा. वडुरा यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 80 क्षेत्र 1.41 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.