सातबारा Watch

← पोहरा

Ferfar #1214 · पोहरा

भातकुली, अमरावती · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
32/12
Talathi
मनोज बेले
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : जेएम फायनान्सीयल होम लोन्स लि. शाखा. अमरावती गहाणखत लिहुन देणार : सचिन अंबादास तायडे रा. पोहरा यांनी दुय्यम निबंधक भातकुली यांचेकडील दस्त क्रमांक 2333-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1611012.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 32/12 क्षेत्र 1.6200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन अंबादास तायडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1611012.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.