Ferfar #4744 · पुर्णानगर
भातकुली, अमरावती · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 394
- Talathi
- मनोज बेले
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026
मा तहसीलदार साहेब अमरावती यांचे वरील आदेशाने मौजा पूर्णानगर येथील शेत सर्वे न ३९४ एकूण क्षेत्र ०.40 हे आर भो वर्ग २ खातेदार अ कमर अ कुद्दूस काजी यांच्या नावे असलेले भो वर्ग २ चे भो वर्ग १ मध्ये रुपांतर करून इतर अधिकारात असलेला शेरा वि जिल्हाधिकारी साहेब यांचे पूर्व परवानगी शिवाय कोणताही व्यवहार करता येणार नाही कमी करण्यात आला.