सातबारा Watch

← हिरापुर

Ferfar #854 · हिरापुर

भातकुली, अमरावती · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
23
Talathi
अनिल मुरलीधर माहाले
First seen
45h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- हक्कसोड पत्र / रिलीज डिड माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,लिहुन देणार:- किरण प्रेम खट्टर ,वेणुताई नामदेवराव मालखेडे ,सौ नलु ज्ञानेश्‍वर तायडे ,सौ शारदा दामुपंत टाले ,पदमाताई रामराव मोहकर (खाता क्रमांक :- 38) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 23 हक्कसोड लिहुन घेणार:- बाबुराव गुलाबराव विरुळकर ,राजु गुलाबराव विरुळकर - - -, यांना दुय्यम निबंधक जिल्हा अमरावती यांचेकडील दस्त क्रमांक 2238-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.