Ferfar #741 · अंचलवाडी
भातकुली, अमरावती · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहुन देणार : से.स.सो.र.न.222 निरूळ
लिहुन घेणार : गजेंद्र रामराव काळमेघ
यांनी सर्व्हे क्रमांक 35/3 वर फेरफार क्रमांक 524 ने घेतलेला बोजा दिनांक 22/09/2021 रोजी निरूळ सेवा सहकारी सोसायटी र न 222 चा गजेंद्र रामराव काळमेघ यांच्या नावे र.रु.250000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.