Ferfar #414 · निंदोडी
भातकुली, अमरावती · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 81
- Talathi
- मो. अतहर
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
मा उपविभागीय अधिकारी तिवसा भातकुली यांचे वरील आदेशाने मौजा नीदोडी येथील गट क्र ८१ भो वर्ग २ चे भो वर्ग १ मध्ये रुपांतर करून इतर अधिकारात असलेला शेंरा मा.जिल्हाधिकारी साहेब यांचे पुर्व परवानगी शिवाय हस्तांततरण करता येणार नाही. कमी करण्यात आला.