Ferfar #1230 · नावेड
भातकुली, अमरावती · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 288
- Talathi
- संतोषसिंग गील
- First seen
- 46h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 24/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/09/2026
लिहुन घेणार : से.स.सो.र.न.609, खोलापुर
लिहुन देणार : देविदास पुडलीक इगळे रा. नावेड यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 288 क्षेत्र 1.02 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.