सातबारा Watch

← खोलापूर भाग १

Ferfar #2228 · खोलापूर भाग १

भातकुली, अमरावती · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
445
Talathi
संतोषसिंग गील
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार महेंद्र यशवंतराव देशमुख यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव माणिक उर्फ महेंद्र यशवंतराव देशमुख ऐवजी महेंद्र यशवंतराव देशमुख असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार भातकुली यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.26 दि. 02/07/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 02/07/2026 मधील नोंदणी क्र.पी- 2634612 अन्वये माणिक उर्फ महेंद्र यशवंतराव देशमुख ऐवजी महेंद्र यशवंतराव देशमुख असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .