सातबारा Watch

← हरताळा

Ferfar #1389 · हरताळा

भातकुली, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
164/1
Talathi
तनवीरखा तमीजखा पठाण
First seen
45h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : सेन्ट्रल बँक खोलापूर लिहून घेणार : सिमाताई बांबल यांनी सर्व्हे क्रमांक : 164/1 तपशिल : सिमाताई बांबल यांनी सेंट्ल बॅक खोलापुर यास 36,000 बोजा दिनांक 01,07,2011 - 20026 फेरफार क्रमांकाने घेतलेला ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.