सातबारा Watch

← चाकुर

Ferfar #490 · चाकुर

भातकुली, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
91
Talathi
मयुरी विठ्ठलराव छबिले
First seen
47h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : सेवा सहकारी सोसायटी भातकुली लिहून घेणार : अलाउद्दीन शे. निजाम यांनी सर्व्हे क्रमांक : 91 तपशिल : दिनांक 02/04/2016 रोजी सेवा स‍हकारी सोसायटी भातकुली चा अलाउद्दीन शे. निजाम यांच्या नावे र.रु.275000/- कर्ज. - 281 सेवा सहकारी सोसायटी भातकुली यास अल्‍लाऊदीन याने २७५००० रुपयास गहाण दिली.दि.६.५.१३ - 20025 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सहकारी सोसायटी भातकुली यांचेकडील जा. क्र.14/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.