Ferfar #492 · चाकुर
भातकुली, अमरावती · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 95
- Talathi
- मयुरी विठ्ठलराव छबिले
- First seen
- 47h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार : सेवा सहकारी सोसायटी कानफोडी
लिहून घेणार : प्रशांत रामदास सरोदे
यांनी सर्व्हे क्रमांक : 95 तपशिल :
सेवा सहकारी सोसायटी कानफोडी यास सुधाकर याने 100000 रुपयास गहाण दिली.दि.10.6.13 - 20025
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सहकारी सोसायटी कानफोडी
यांचेकडील पत्र जा. क्र.18/2026 दिनांक 24/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.