सातबारा Watch

← दाउतपुर

Ferfar #634 · दाउतपुर

भातकुली, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
172
Talathi
मयुरी विठ्ठलराव छबिले
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक भातकुली लिहून घेणार : सलीमशा अलीशा यांनी सलीमशा वर भारतीय स्‍टेट बॅंक भात.32000रु.बोजा दि.11.6.14 - 2022 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक भातकुली यांचेकडील पत्र जा. क्र./sbi/Bhat/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.