Ferfar #636 · दाउतपुर
भातकुली, अमरावती · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 47
- Talathi
- मयुरी विठ्ठलराव छबिले
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : सेवा सहकारी सोसायटी सायत
लिहून घेणार : दिनेश रमेशराव मिसाळ
यांनी सर्व्हे क्रमांक : 47 तपशिल : दिनेश मिसाळ वर सेवा सहकारी सोसायटी सायत चा 100000/-रुपये बोजा दि.16/8/2016 - 10
सर्व्हे क्रमांक : 47 तपशिल : सेवा सह.सोसा.सायत 75000रु.बोजा दि.19.5.14 - 3015
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सहकारी सोसायटी सायत यांचेकडील पत्र दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.